श्री चन्द्रेश्वर स्तोत्र
१.सदा प्रार्थितो स्वामी तुझ्या पदासी
नमोनी तुला वर्णितो आदरेसी
धशेनी करी तारी या बालकासी
नमस्कार माझा श्री चन्द्रेश्वर शसी ।
२...........हिन मी दीन आहे श्वश हो
पशी बाल तुझाची माया कश हो
जशी पोटची लेकुशे माय पोशी
नमस्कार माझा श्री चन्द्रेश्वर शसी ।
३. लडीवाळ मी बाळ अज्ञान तुझे
तुझ्या कृपेने दुश्वः जळेल माझे
अन्य उपाय नाही की निश्वयेसी
नमस्कार माझा श्री चन्द्रेश्वर शसी ।
४.गण गोत्र बंधू पिता तुची देवा
इष्टमित्र कांहि मज नसे अन्यटावा
तुजविण त्राता नसे हया जिवासी
नमस्कार माझा श्री चन्द्रेश्वर शसी ।
५.अपशध माझे कोटयानुकोटी
पशी धाल देवा तू सर्व पोटी
नको अन्त पाहूं मम दोष शशी
नमस्कार माझा श्री चन्द्रेश्वर शसी ।
६.हेस्तोत्र पठतील जे भाव युक्त
प्रमे अह निशी कशीं तयां दुखः मुक्त
धन धाज्य वर्धि संपदेशी
पावाल नेमे स्मश्तां तयासी
नमस्कार माझा श्री चन्द्रेश्वर शसी ।
कै.मनो हरबुवा शिशगांवकर कृत
श्री महादेव पश्व यांजकडन श्री चरणी उर्णण